

ABOUT US

लग्नसेतु विवाह
तुमच्या आयुष्यभराच्या सहप्रवासासाठी योग्य साथीदार इथेच
प्रचंड आणि वाढता विश्वास दरवर्षी २०,००० पेक्षा जास्त नवीन नोंदणी होत असल्याने, लग्नसेतु आज हजारो कुटुंबांचा विश्वासाचा पूल बनला आहे.
समृद्ध आणि विविधतेने भरलेला डेटाबेस
आमच्याकडे मुलं-मुलींचा मोठा, विश्वासार्ह व अद्ययावत डेटाबेस उपलब्ध आहे. प्रत्येक प्रोफाईल काळजीपूर्वक तपासली जाते, ज्यामुळे तुमच्या शोधाला योग्य दिशा मिळते.
फक्त गंभीर विवाह इच्छुकांची नोंदणी
येथे फक्त खरंच विवाहासाठी इच्छुक आणि जबाबदार व्यक्तींची नोंदणी केली जाते. त्यामुळे वेळ, ऊर्जा आणि भावना वाया जाण्याची शक्यता नाही.
साधेपणाला आणि संस्कारांना महत्त्व
आमच्याकडे असलेल्या अनेक प्रोफाईल्स जमिनीशी नातं जोडलेले, साधेपणाला महत्त्व देणारे आणि संस्कारांना जपणारे आहेत. पारंपरिक मूल्यं आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम इथे दिसतो.
ग्रामीण भागातील संधी
३०% पेक्षा जास्त नोंदी ग्रामीण भागातील मुलींच्या आहेत, ज्यामुळे शहर आणि गाव यांतील दरी कमी करून योग्य आणि सुसंस्कृत जुळण्या घडतात.
सुरक्षितता आणि गोपनीयता
प्रत्येक सदस्याची माहिती आमच्याकडे कडक सुरक्षिततेखाली जपली जाते. तुमचा विश्वास हेच आमचं सर्वात मोठं बळ आहे.
पारदर्शकता आणि मार्गदर्शन
आम्ही केवळ प्रोफाईल्स जोडत नाही, तर कुटुंबांना योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन करून योग्य निर्णय घेण्यास मदत करतो.
आधुनिक करिअर आणि स्थिरता
आमच्या डेटाबेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डॉक्टर, सरकारी अधिकारी, उद्योगपती तसेच मुंबई-पुण्यात स्थायिक असलेल्या ५०% पेक्षा जास्त मुलांचे प्रोफाईल्स उपलब्ध आहेत. यामुळे करिअर, स्थिरता आणि मूल्यं या सर्वांचा उत्तम संगम साधता येतो.
आमचं मार्गदर्शन आणि समुपदेशन...!
अनेकदा योग्य जोडीदार असतानाही कुटुंबातील अपेक्षा, भीती किंवा संभ्रमामुळे निर्णय घेणं कठीण होतं. लग्नसेतु मॅट्रिमोनी येथे आम्ही समुपदेशनाद्वारे कुटुंबांना आणि मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन करतो, त्यांची शंका दूर करून आत्मविश्वास देतो, आणि खरं प्रेम व समजूत असलेले संसार उभे राहतील याची काळजी घेतो.
लग्नसेतु – कारण नातं जुळवणं म्हणजे फक्त दोन व्यक्ती नाही, तर दोन जीवनं, दोन कुटुंबं आणि दोन मनं जोडणं आहे.


आजच्या आव्हानांचा विचार...
व्यस्त जीवनशैली:
मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील धकाधकीच्या जीवनात नातेवाईकांमार्फत योग्य जोडीदार शोधणे अवघड झाले आहे.
विश्वासाचा प्रश्न:
मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील धकाधकीच्या जीवनात नातेवाईकांमार्फत योग्य जोडीदार शोधणे अवघड झाले आहे.
गाव आणि शहर यांतील दरी:
मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील धकाधकीच्या जीवनात नातेवाईकांमार्फत योग्य जोडीदार शोधणे अवघड झाले आहे.